Monday, June 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रेल्वेस्टेशनवर गाणार्‍या राणूनं हिमेश रेशमीया सोबत रेकाँर्ड केलं पहिलं गाणं

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.

मुंबई(प्रतिनिधी)- कोणाचं नशीब कधी आणि कसं पालटेल याचं काही सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी एका रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचं ‘एक प्यार का नगमा हैं’ गाणं गात भीक मागणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियवर व्हायरल झाला होता. त्यानंतर काही दिवसातच या महिलेचं आयुष्य एवढं बदललं की आता या महिलेला बॉलिवूडसाठी गाण्याच्या ऑफर येऊ लागल्या आहेत. एका माणसानं त्याच्या फेसबुक अकाउंटवर या महिलेचा व्हिडीओ पोस्ट केला होता. जो खूप व्हायरल झाला आणि ही महिला रातोरात स्टार झाली. या महिलेचं नाव होतं रानू मांडल. त्यानंतर तिचा मेकओव्हरही करण्यात आला.


गायक हिमेश रेशमियानं त्याच्या आगामी सिनेमातील गाणं राणू मांडलला ऑफर केलं आहे. नुकताच हिमेशनं तिच्या गाण्याचा हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रानू तिच्या जादुई आवाजात नवीन गाणं गाताना दिसत आहे. तिच्या बाजूलाच हिमेश तिचं गाणं ऐकत उभा असलेला पाहायला मिळत आहे. हिमेशनं या गाण्याचा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं माझा आगामी सिनेमा ‘हॅप्पी हार्डी और हीर’ यातील असून हे गाणं राणूनं गायलं आहे.’राणू काही दिवसांपूर्वी एका रेल्वे स्टेशनजवळ प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचं गाणं ‘एक प्यार का नगमा हैं’ गाताना दिसली होती. एका व्यक्तीनं तिचा गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ही व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आणि राणू रातोरात स्टार झाली. या एका व्हिडीओनं तिचं अवघं आयुष्यच बदलून टाकलं. राणूला आतापर्यंत अनेक ऑफर्स मिळाल्या आहेत. मात्र तिच्यासाठी तिच्या मुलीशी झालेली भेट हे सर्वात मोठं गिफ्ट होतं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर १०वर्षांपासून आपल्या मुलीपासून दूर गेलेल्या राणूला तिची मुलगी परत मिळाली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सईद पटेल व अकीलखान ब्यावली यांना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा पत्रकारीता पुरस्कार

Next Post

मैत्री संघ फाऊंडेशन पूरग्रस्तांना मदत

Next Post
मैत्री संघ फाऊंडेशन पूरग्रस्तांना मदत

मैत्री संघ फाऊंडेशन पूरग्रस्तांना मदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo