Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सईद पटेल व अकीलखान ब्यावली यांना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा पत्रकारीता पुरस्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
सईद पटेल व अकीलखान ब्यावली यांना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा पत्रकारीता पुरस्कार

जळगांव(चेतन निंबोळकर)- महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील उर्दू भाषेचा प्रचार व प्रसार करणार्‍या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. या पुरस्काराचे नुकतेच राज्य उर्दू साहित्य अकादमी ने सन २०१७-१८ साठीचे पुरस्कार जाहीर केले होते. या पुरस्कारामध्ये प्रसार माध्यमातील प्रिंट मिडियात विशेष पत्रकारीता करणार्‍यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सदर पुरस्कार मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. २०१७ साठीचा उर्दू पत्रकारिता (फ्री लान्स जर्नलिस्टेट) चा पुरस्कार येथील अकीलखान ब्यावली यांना जाहीर झाला. मुळ यावल चे रहिवाशी असलेले अकीलखान ब्यावली मागील पंचवीस वर्षापासून विविध माध्यमाद्वारे उर्दू साहित्य निर्मिती व पत्रकारीता करत आहे. त्यांचे लेख, वृत्तांकन इत्यादी विशेष करून दैनिक उर्दू टाइम्स मुंबई व इतर उर्दू वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत असतात. ते के.के.गर्ल विद्यालयात प्राध्यापक आहेत. तसेच २०१८ साठीचा पत्रकार पुरस्कार येथील पत्रकार व दैनिक उर्दू टाइम्स(मुंबई) चे प्रतिनिधी सईद पटेल यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. लोहारा(पाचोरा) येथील मुळ रहिवाशी असलेले सईद पटेल मागील तिस वर्षापासून उर्दू साहित्यातील लघुकथा, वृत्तांकन इत्यादी द्वारे सतत लेखन करणारे पत्रकार साहित्यिक आहे. दोघांना पत्रकारीता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

Next Post

रेल्वेस्टेशनवर गाणार्‍या राणूनं हिमेश रेशमीया सोबत रेकाँर्ड केलं पहिलं गाणं

Next Post

रेल्वेस्टेशनवर गाणार्‍या राणूनं हिमेश रेशमीया सोबत रेकाँर्ड केलं पहिलं गाणं

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo