Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम चाळीसगाव तर्फे नेशन बिल्डर अवार्ड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

चाळीसगाव – (प्रतिनिधी) – उद्या दिनांक 25 सप्टेंबर 2022 रविवारी रोजी सायंकाळी 4.00 वाजता मा. उन्मेशदादा पाटील खासदार जळगाव, मा. मंगेश दादा चव्हाण आमदार चाळीसगाव, मा. नंदकुमार वाळेकर साहेब गटविकास अधिकारी चाळीसगाव, मा.सचिन परदेशी साहेब गटशिक्षणाधिकारी भडगाव, मा. विलास भोई साहेब गटशिक्षणाधिकारी चाळीसगाव, यांचे प्रमुख उपस्थित
शगुन लॉन्स धुळे बायपास चाळीसगाव
येथे रोटरी क्लब तर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या नेशन बिल्डर अवॉर्डचे वितरण होणार आहे.

पाचोरा तालुक्यातील खालील मान्यवर शिक्षकांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे

गायत्री सुभाष पाटील
चारुलता राजधर पाटील
उज्वला विजय साळुंखे
प्रतिभा शालिग्राम बडगुजर
सीमा देवराम पाटील
शिवाजी भास्कर शिंदे
बाळू रघुनाथ पवार
सुभाष दगा देसले
रामकृष्ण दगा पाटील
जितेंद्र गजानन पाटील
किशोर अभिमन्यू पाटील
मनोज प्रकाश पाटील
संभाजी नामदेव पाटील
गुणवंत वामन पवार

सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी आपल्या परिवार व इष्टमित्रासह उपस्थित रहावे असे आवाहन
रोटे.दिपक पंडित पाटील-अध्यक्ष
रोटे. चंद्रकांत धर्मा पाटील,सचिव
डॉ. संतोष मालपुरे, प्रोजेक्ट चेअरमन
रोटे. सुधीरआबा पाटील, प्रो.को.चेअरमन
सर्व सदस्य पदाधिकारी
रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम चाळीसगाव यांनी केले आहे

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लेवा पाटीदार ग्लोबल सोशल फाउंडेशन व LCCIA जळगाव तर्फे “लेवा पाटीदार बिजनेस एक्स्पो” चे आयोजन

Next Post

सुमित किशोरआप्पा पाटील आयोजित जागर शक्तीचा – उत्सव भक्तीचा नवरात्रोत्सवाचे आयोजन

Next Post

सुमित किशोरआप्पा पाटील आयोजित जागर शक्तीचा - उत्सव भक्तीचा नवरात्रोत्सवाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo