Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लिटल व्हँली स्कूल मध्ये आगळीवेगळी होळी साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

विद्यार्थ्यांनी वाईट सवयी केल्या होळीत दहन

कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार ) – कासोदा येथील लिटल व्हँली स्कूल मध्ये दि.९ मार्च रोजी विद्यार्थांनी एक आगळीवेगळी होळी साजरी केली.या होळीत विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या वाईट सवयींना कागदावर लिहून होळीत दहन केले.व नवीन चांगल्या सवयी अंगीकरण्याची शपथ होळीला साक्षी ठेऊन घेतली.या आगळ्या वेगळ्या होळीने येथील विद्यार्थ्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.तसेच पाण्याचे प्रश्न डोळ्यासमोर ठेऊन शिक्षकांनी मुलांना पाण्याचे महत्व सांगुन धूलिवंदन खेळायचे नाही.कारण रंगांमुळे होणाऱ्या विविध आजारांबद्दल माहिती दिली.विद्यार्थ्यांनी खुप आनंदाने होळी साजरी केली.सदर उत्सव शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी चौधरी व शिक्षिका सारीका कासार यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राहुल मराठे यांना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचा राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कार जाहीर

Next Post

कॉम्रेड रणजित परदेशी यांचे उद्घाटनपर भाषण;प्रेम, नकार आणि हिंसा

Next Post

कॉम्रेड रणजित परदेशी यांचे उद्घाटनपर भाषण;प्रेम, नकार आणि हिंसा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo