Wednesday, August 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राहुल मराठे यांना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचा राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कार जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

कासोदा ता.एरंडोल( सागर शेलार ) :- येथील साप्ताहिक विचार वैभव चे संपादक राहुल मराठे यांना दि.७ मार्च रोजी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचा राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कार जाहीर झाला असून संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशनात राज्यातील आदर्श शिक्षक , सामाजिक , शैक्षणिक , पत्रकारीता , साहित्यिक , संघटनात्मक कार्य , आरोग्य शिक्षण या सर्वांचा या ठिकाणी गौरव होणार आहे.अनेक आमदार खासदार , मंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. सत्यमेव जयते ऑनलाईन न्यूज़ चॅनल , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ , साप्ताहिक विचार वैभव कासोदा यांच्या वतीने अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कासोदा पोलिसांची कॉपी पुरविणाऱ्या ९ टवाळ खोरांवर कारवाई

Next Post

लिटल व्हँली स्कूल मध्ये आगळीवेगळी होळी साजरी

Next Post

लिटल व्हँली स्कूल मध्ये आगळीवेगळी होळी साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo