Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लॉकडाऊन काळात उल्का फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवला जातोय अभिनव उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
लॉकडाऊन काळात उल्का फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवला जातोय अभिनव उपक्रम

जळगांव(प्रतिनीधी)- येथील उल्का फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून Portraits Of Corona Warriors उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले जात आहे. संयम बाळगून घरात राहणारा प्रत्येक नागरिक हा कोरोना वॉरियर आहे. अशा कोरोना वॉरियर्स ची व्यक्तिचित्रे उल्का फाऊंडेशन कडून रेखाटली जात आहे, यातून येणारी मिळकत ही, मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करण्यात येणार आहे. उल्का फाऊंडेशनच्या या आवाहनाला जळगाव वाघ नगर येथील श्रावस्ती किरण सोनवणे या ९ वर्षाच्या चिमुकली ने प्रतिसाद देऊन आपले व्यक्तिचित्र रेखाटून समाजात वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या चिमुरडीने आपल्या वाढ दिवसाच्या केकची रक्कम ही, उल्का फाऊंडेशनच्या या उपक्रमाला दिली. तसेच मी घरातच थांबून कोरोनाला हरवेल आणि कोरोना वॉरियर होईल असा संकल्प केला आहे. माझ्या शाळेतील मित्र मैत्रिणींना सुध्दा हा संकल्प करण्याचे आवाहन ती करणार आहे.असे या चिमुरडीने सांगितले. तसेच या उपक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन फाऊंडेशन अध्यक्ष भुषण वले यांनी केले आहे. तर सदर उपक्रमासाठी सत्यमेव जयते न्युजचे विशेष सहकार्य लाभत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फैजपुरात कोरोनाचा शिरकावाने परिसरात खळबळ; प्रशासनातर्फे उपाययोजना

Next Post

ऑनलाईन बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo