Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपुरात कोरोनाचा शिरकावाने परिसरात खळबळ; प्रशासनातर्फे उपाययोजना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगावात आज सहा कोरोना बाधित रूग्ण आढळले


फैजपूर(किरण पाटील)- आजवर कोरोनाचा एकही रूग्ण नसल्याने निर्धास्त असलेल्या फैजपुरकरांना आज एक बाधीत रूग्ण आढळून आल्याने धक्का बसला आहे. दरम्यान, रूग्णाचा रहिवास असणार्‍या भागात प्रशासनाने सील करण्यास प्रारंभ केला असून जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. याबाबत माहिती अशी की, आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये फैजपूर येथील एक रूग्ण बाधीत असल्याचे वृत्त शहरात पसरताच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधीत रूग्ण ही दक्षिण बाहेरपेठ भागातील सिंधी कॉलनी मधील महिला रहिवासी असून ती महिला काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथून आल्याचे कळते. दरम्यान, ही महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे कळताच प्रशासनाने सिंधी कॉलनी परिसर सील करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. फैजपूर येथील प्रशासनाने आजवर शहरात एकही कोरोना बाधीत होऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले व फैजपूर नगरपरिषद येथील मुख्याधिकारी किशोर चव्हाण, ए.पी.आय.प्रकाश वानखडे व त्यांचे सहकारी कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी प्रयत्नशील होते. दि१४ मे रोजी एक बाधीत रूग्ण आढळून आल्याने शहरवासियांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखीत झाले आहे. तसेच प्रशासनाने लोकांना घाबरून न जाता लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे असे आवाहन केले आहे
.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह; 2 व्यक्तींचे अहवालची पुनर्तपासणी होणार

Next Post

लॉकडाऊन काळात उल्का फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवला जातोय अभिनव उपक्रम

Next Post
लॉकडाऊन काळात उल्का फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवला जातोय अभिनव उपक्रम

लॉकडाऊन काळात उल्का फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवला जातोय अभिनव उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo