Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोहारा येथील प्रसिद्ध उद्योजक राहुल कटारिया यांचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/03/2023
in राजकारण
Reading Time: 1 min read
लोहारा येथील प्रसिद्ध उद्योजक राहुल कटारिया यांचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

लोहारा ता.पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे) – मा.ना. मंत्री गिरीशभाऊ महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन, त्यांच्या नेतृत्वाखाली लोहारा येथील प्रसिद्ध उद्योगपती राहुल कटारिया व माजी सरपंचपती आदर्श व्यापारी शांताराम चौधरी यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत मंत्री गिरीशभाऊ महाराज यांच्या हस्ते जळगाव ‌येथे मुक्त जाहीर प्रवेश केला.त्याच्यासह सामाजिक कार्यकर्ते विजय चौधरी,मनोज सोनार, विजय जैन,संजय माळी, आदर्श शेतकरी यशवंत शेळके,रविद्र डाबरे, ईश्वर चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, नितीन चिंचोले, दिपक बोरसे, उमेश चौधरी, संतोष अहिरे,नाजिम शाह, समाधान धनगर, कैलास जाधव,आप्पा राठोड यांनी हि भारतीय जनता पार्टीत यावेळी मा.ना. यांच्या नेतृत्वाखाली जाहिर प्रवेश केला.यावेळी सर्व प्रवेश केलेल्या कार्यकर्ताचे महाराज यांनी स्वागत व सत्कार केला.तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्य वाढविण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी सोहळ्या प्रसंगी राहुल कटारिया यांनी सांगितले की,लोहारा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते मा.ना.गिरीशभाऊ महाराज यांच्या नेतृत्वाखाली काम करुन वेगळा आदर्श निर्माण करू.यावेळी शरद सोनार ग्रा.प.कैलास चौधरी, संभाजी चौधरी, संजय पाटील, विकास देशमुख,शरद कोळी, सुनील देशमुख, सुनील क्षिरसागर,नाना देशमुख ,अण्णा चौधरी, चंद्रकांत पाटील इ.उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

धनाजी नाना महाविद्यालयात मिशन साहसी अभियान कार्यशाळा संपन्न

Next Post

विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क समजून घेण्यासाठी मासू ची संघटन बांधणी

Next Post
विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क समजून घेण्यासाठी मासू ची संघटन बांधणी

विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क समजून घेण्यासाठी मासू ची संघटन बांधणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo