Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क समजून घेण्यासाठी मासू ची संघटन बांधणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/03/2023
in राज्य
Reading Time: 1 min read
विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क समजून घेण्यासाठी मासू ची संघटन बांधणी

जळगाव-(प्रतिनिधी )-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू) संघटन बांधणी करण्यात आली.मासू महाराष्ट्रभर तळागाळातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी एक अराजकीय संघटना आहे विद्यार्थी हित हेच एकमेव मासूचे अंतिम ध्येय आहे.आज विविध ठिकाणी शिक्षणासाठी लाखो रुपये विद्यार्थ्यांना भरावे लागतात व तरीसुद्धा तळागाळातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना समाधानकारक योग्य शिक्षण मिळत नाही. तरी हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी मासू कार्यरत आहे आज विद्यार्थी हित लक्षात घेऊन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे महाराष्ट्र स्टुडंट्स संघटनची(मासू) बांधणी करण्यात आली यावेळी विद्यापीठातील विविध पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. विद्यापीठ मीडिया प्रमुख पदी करण शिंदे हॉस्टेल प्रमुख पदी पंकज निकुंबे विद्यापीठ कमिटी उपाध्यक्षपदी अक्षय महाजन आणि समाधान वाघ महिला प्रतिनिधी शिवानी भगत,श्वेता बारे, स्कूल ऑफ लाइफ सायन्स प्रमुख पदी महेश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र स्टूडेंट युनियनचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. दिपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन विद्यापीठ कमिटी अध्यक्ष योगेश महाजन, उपाध्यक्ष प्रवीण देशमुख उपस्थित होते. ॲडव्होकेट इंगळे यांनी मार्गदर्शन केले योगेश आणि रोहन महाजन यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. दिपक सपकाळे यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त करून समारोप केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लोहारा येथील प्रसिद्ध उद्योजक राहुल कटारिया यांचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

Next Post

मासुच्या उत्तर महाराष्ट्र महिला प्रतिनिधी पदी ॲड. पद्मकन्या डोंगरे यांची नियुक्ती

Next Post

मासुच्या उत्तर महाराष्ट्र महिला प्रतिनिधी पदी ॲड. पद्मकन्या डोंगरे यांची नियुक्ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo