Tuesday, December 16, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वर्धमान युनिव्हर्स ॲकेडमी सी.बी.एस.ई. स्कुलमध्ये ‘ओझोन डे’ साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
वर्धमान युनिव्हर्स ॲकेडमी सी.बी.एस.ई. स्कुलमध्ये ‘ओझोन डे’ साजरा

जळगाव – (प्रतिनिधी) – येथिल वर्धमान ॲकेडमी सी. भी. एस. सी. स्कुलमध्ये ओझोन डे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सायकल रॅली काढुन करण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन शाळेचे संस्थापक श्री.नरेंद्र मोदीजी व शाळेचे मुख्याध्यापक डॉ.आशिष अजमेरासर तसेच सौ. ललिता अग्रवाल व डॉ. विनिता खडसे या मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन करण्यात आले.

या कार्यक्रमांतर्गत सर्व मुलांच्या हातात ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ‘जल है तो जीवन है’ असे आदि विविध प्रकारचे बॅनर घेऊन संपुर्ण परिसरात जाऊन जनजागृती करण्यात आली. तसेच ही रॅली वर्धमान स्कुल परिसरातुन आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, ओंकारेश्वर मंदीर रिंग रोड व तसेच स्टेडीयम परीसर कडुन नवीन बस स्टँडपर्यंत काढण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.आशिष अजमेरासर यांनी ‘ओझोन डे’ चे महत्त्व आपल्या भाषणाद्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाद्वारे सांगितले. या रॅलीत इ.1 ली ते इ. 10 वीच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला व तसेच ‍शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील रॅलीत सहभागी होऊन ‘ओझोन डे’ विषयी जनजागृती केली. यावेळी शाळेचे ‍शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सरस्वती विद्या मंदिर शाळेत जागतिक ओझोन दिवस साजरा

Next Post

वित्त आणि नियोजनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार जिल्हा दौऱ्यावर

Next Post

वित्त आणि नियोजनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार जिल्हा दौऱ्यावर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d