Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वित्त आणि नियोजनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार जिल्हा दौऱ्यावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका) – राज्याचे वित्त आणि नियोजन व वने मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार हे जळगाव जिल्हा  दौऱ्यावर येत असून  दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे..मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबई विमानतळ येथून विशेष विमानाने जळगावकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय मोटरीने सावदा ता.रावेर जि.जळगावकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. जोहरा हॉल, सावदा ता.रावेर येथे आगमन व भाजपा रावेर विधानसभा क्षेत्र बुथ कार्यकर्ता संमेलनास उपस्थिती. दुपारी 1.00 वा. राखीव (स्थळ :- ताप्ती व्हॅली फैजपूर ता.यावल, जि.जळगाव. दुपारी 2.00 वा. संतोषी माता हॉल, प्रोफेसर कॉलनी, भुसावळ येथे आगमन व भाजपा भुसावळ विधानसभा क्षेत्र बुथ कार्यकर्ता संमेलनास उपस्थिती. दुपारी 3.30 वा. मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 4.00 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन  व विशेष विमानाने मुंबईकडे प्रयाण.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वर्धमान युनिव्हर्स ॲकेडमी सी.बी.एस.ई. स्कुलमध्ये ‘ओझोन डे’ साजरा

Next Post

समाजकार्य महाविद्यालयांचा ”१ कोटी” ट्युशन फी घोटाळा

Next Post

समाजकार्य महाविद्यालयांचा ''१ कोटी'' ट्युशन फी घोटाळा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo