Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वर्ल्ड बुक रेकाँर्ड ( चित्रकला ) कु. नेहा मालपूरे यांच्या कार्याची नोंद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
वर्ल्ड बुक रेकाँर्ड ( चित्रकला ) कु. नेहा मालपूरे यांच्या कार्याची नोंद

भारतीय राष्ट्रीय युवा परिषद , ऑलिम्पिक असोशियन भडगाव तर्फे काल भडगांव नगरीचे सामाजीक कार्यकर्ते निलेश मालपुरे यांची कन्या कु. नेहा मालपुरे यांच्या कार्याची नोंद ( चित्रकला ) वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये झाली असुन युवा परिषदे तर्फे त्यांचा व संपूर्ण कोरोना काळात जीवाची पर्वा न करता कोवीड सेंटर ला पाणी पुरवण्याचे काम व ज्यांनी श्रेय देले असे दादासो शरद हिरे यांचा सत्कार व संपूर्ण कोरोना काळात ज्यांनी पाचोरा , भडगांव कोवीड सेंन्टरला जेवन बनवुन दीले असे रवी महाजन व कोरोना काळात कोवीड सेंटरला नाष्टा दीला असे प्रकाश महाजन या कोरोना योद्धांचा सत्कार भारतीय राष्ट्रीय युवा परिषद अध्यक्ष स्वप्निल निकम उपाध्यक्ष निलेश नेरकर सचिव चेतन राजपुत समन्वयक प्रतीक पाटील व ऑलिम्पिक असोशियन चे सांस्कृतीक विभागाचे अमोल पाटील प्रेरणा पाटील ललीत पाटील क्रिडा विभागाचे दर्शना गोसावी व शौक्षणीक विभागाचे यश शिंपी व प्रतीक्षा सोनवणे ,भारतीय राष्ट्रीय युवा परिषद , ऑलिम्पिक असोशियन भडगाव व सर्व सन्माननीय सदस्य उपस्थीत होते .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्यात शनिवारपासून शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मिळणार मोफत रक्त – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वाहन पार्किंगची सुविधा झाली अद्ययावत

Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वाहन पार्किंगची सुविधा झाली अद्ययावत

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वाहन पार्किंगची सुविधा झाली अद्ययावत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo