Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वाहन पार्किंगची सुविधा झाली अद्ययावत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वाहन पार्किंगची सुविधा झाली अद्ययावत

जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयात वाहन पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था मुख्य गेट क्रमांक २ पासून करण्यात आली आहे. यामुळे महाविद्यालय व रुग्णालयात काम करणारे डॉक्टर,अधिकारी, कर्मचारी तसेच इतर नागरिकांची वाहने शिस्तीत लागणार आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोरोना हॉस्पिटल म्हणून सुरू आहे. तिथे कोरोनाबाधित आणि कोरोना संशयित रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. आज सुमारे १०० रुग्ण येथे उपचार घेत आहेत. रुग्णालयात व महाविद्यालयात कामानिमित्त येणारे नागरिक तसेच डॉक्टर, कर्मचारी आवारामध्ये आपली वाहने कुठेही व कशीही पार्किंग करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पार्किंग समितीचे गठण केले.

त्यानुसार गेट क्रमांक २ कडील असलेल्या जुन्या वसाहतींच्या रिकाम्या जागेचा पार्किंगसाठी वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली वाहन पार्किंग गुरुवारी १० डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी तीन सुरक्षारक्षक तसेच सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची यंत्रणादेखील उभारण्यात येत आहे. रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक वाहनाला स्टिकर लावण्यात येणार असून मुख्य गेट क्र.१ मधून फक्त रुग्णवाहिका, पोलीस वाहन व आपत्कालीन वाहनांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

वर्ल्ड बुक रेकाँर्ड ( चित्रकला ) कु. नेहा मालपूरे यांच्या कार्याची नोंद

Next Post

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस जळगाव येथे साजरा

Next Post
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस जळगाव येथे साजरा

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस जळगाव येथे साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d