Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वाघोदा परिसरामध्ये आज झालेल्या वादळामुळे केळी पिकाचे नुकसान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
वाघोदा परिसरामध्ये आज झालेल्या वादळामुळे केळी पिकाचे नुकसान

वाघोदा – (वार्ताहर -) येथील मोठा वाघोदा परिसरामध्ये झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

आज दिनांक आठ सहा 2022 रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास वाघोदा परिसरामध्ये जोरदार वादळामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून केळीचे खोड मोडून पडले आहे. या वादळामुळे शेतकरी चिंतेत आहे सध्या शेती हा व्यवसाय पूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांचे नियोजन फेल होत आहे. सदर नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सौ जयश्री गणेश पुर्णपात्री कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय एचएससी निकाल

Next Post

पाचोरा;मिठाबाई कन्या शाळेचा शंभर टक्के निकाल

Next Post

पाचोरा;मिठाबाई कन्या शाळेचा शंभर टक्के निकाल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo