Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सौ जयश्री गणेश पुर्णपात्री कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय एचएससी निकाल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/06/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read

भडगाव – (प्रतिनिधी) – येथील कनिष्ठ महाविद्यालयाचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाला त्यात शास्त्र विभागाचा १०० निकाल तर कला विभागाचा ९४.६५ टक्के निकाल लागला सर्वप्रथम शास्त्र विभागात अहिरे रुषांक अजय ९०℅राजपूत रिया जयदीप ८८.६७℅संघवी सुजल प्रशांत ८७.८३% तर कला शाखेत सर्वप्रथम अहिरे निर्मल विजय ८१.८३%,महाजन ओम रमेश ८०.१७%,जाधव वैभव बापूराव ७८.८३% निकाल जाहीर झाला असून त्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा .आमदार दिलीप वाघ,चेअरमन संजयजी वाघ,व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी, पदाधिकारी, संचालक ,स्थानिक चेअरमन दत्ताजी पवार,विनय जकातदार,विजय देशपांडे, प्राचार्य व्ही एस साळुंखे,उपप्राचार्य संदीप सोनवणे,उपमुख्याध्यापक के एस पाटील,पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधु भगिनींनी कौतुक केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Next Post

वाघोदा परिसरामध्ये आज झालेल्या वादळामुळे केळी पिकाचे नुकसान

Next Post
वाघोदा परिसरामध्ये आज झालेल्या वादळामुळे केळी पिकाचे नुकसान

वाघोदा परिसरामध्ये आज झालेल्या वादळामुळे केळी पिकाचे नुकसान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo