Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विक्रोळीत महानगर पालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
विक्रोळीत महानगर पालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात देखील आपल्या जीवाची पर्वा न करता विक्रोळीतील मुंबई महानगर पालिकेचे कर्मचारी सातत्याने मेहनत घेत संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर, निरोगी ठेवण्यासाठी साफसफाईचे कर्तव्य बजावत आहेत. या कामगारांचे आभार व्यक्त करण्यासाठी व मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांचा जाहीर सत्कार प्रबोधनकार ठाकरे चौक, कन्नमवार नगर, विक्रोळी येथे गुरुवार दिनांक ७ मे रोजी विक्रोळी चे आमदार सुनिल राऊत व पालिकेच्या एस विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष धोडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी महापौर दत्ताजी दळवी, नगरसेवक उपेंद्र सावंत हे उपस्थित होते.

या सत्कार सोहळ्याचे आयोजन कन्नमवार नगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष सुधीर गडकरी, कार्याध्यक्ष सुनील सावंत, प्रमुख कार्यवाह विरेंद्र राजाध्यक्ष, खजिनदार विनोद चव्हाण, माजी शाखाप्रमुख शंकर ढमाले, सक्षम महिला मंडळ अध्यक्ष पूजा दळवी, आनंद केसरकर, वंदना बेंद्रे, योगेश दळवी यांच्यातर्फे करण्यात आले होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नवीमुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व भवनांचे विलगीकरण कक्षात रूपांतर करा- प्रवीण खेडकर

Next Post

पदपथ दुरुस्तीच्या कामाचे साहित्य व मातीचे ढिगारे रस्त्यावर

Next Post
पदपथ दुरुस्तीच्या कामाचे साहित्य व मातीचे ढिगारे रस्त्यावर

पदपथ दुरुस्तीच्या कामाचे साहित्य व मातीचे ढिगारे रस्त्यावर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo