Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नवीमुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व भवनांचे विलगीकरण कक्षात रूपांतर करा- प्रवीण खेडकर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नवीमुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व भवनांचे विलगीकरण कक्षात रूपांतर करा- प्रवीण खेडकर

दिनांक:८ मे २०२०, नवीमुंबई प्रतिनिधी

देशात कोरोना विषाणू प्रादुर्भाव हा झपाट्याने होत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या हि वाढत चालली आहे. गेल्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून राज्यात व देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. पण तरीसुद्धा रुग्णसंख्या आटोक्यात येण्याचे काही चिन्ह दिसत नाही आहेत.
येणाऱ्या काही काळात रुग्णसंख्या अजून वाढू शकते असा प्राथमिक अंदाज प्रहार जनशक्ती पक्षाचे नवी मुंबई शहर अध्यक्ष श्री. प्रवीण खेडकर यांनी वर्तवला आहे. त्याच अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या हॉल, राखीव भूखंडावर बांधण्यात आलेल्या वस्तू तसेच उत्तराखंड भवन, ओडिसा भवन, उत्तरप्रदेश भवन, केरळ भवन, राजस्थान भवन, आगरी-कोळी भवन यासारख्या इतर सर्व इमारती ताब्यात घेऊन त्या जागेमध्ये विलगीकरण कशी निर्माण करण्यात यावा अशी विनंती प्रहार जनशक्ती पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष प्रवीणजी खेडकर यांनी नवीमुंबई महानगरपालिका आयुक्तांना केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

परिवहन महामंडळाची विभागीय व आगार कार्यशाळेचे कामकाज करण्यासाठी सकाळी 8.30 ते 17.30 या वेळेमध्ये अटी व शर्तीच्या आधीन राहून परवानगी

Next Post

विक्रोळीत महानगर पालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार

Next Post
विक्रोळीत महानगर पालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार

विक्रोळीत महानगर पालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo