Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विरावली ग्रामपंचायतीच्या सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
विरावली ग्रामपंचायतीच्या सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

यावल(प्रतिनिधी)- तालुक्यातील विरावली गावात सन २०२०-२१ मध्ये निवडून आलेले सरपंच, उपसरपंच व तीन ग्रा.प.सदस्य यांच्या विरुद्ध अतिक्रमण तर उपसरपंच यांचे तीन अपत्य असल्याबाबत तसेच ग्रा.प.कारभारात सरपंच यांचे सासरे व उपसरपंच यांचे पती हस्तक्षेप करतात. या विषयी तक्रारी अर्ज आज रोजी प्रभारी म्हणून यावल येथे पदभार स्विकारल्या बरोबर यावल तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अ‍ॅड. देवकांत बाजीराव पाटील, विरावली ग्रा.प.सदस्य पवन युवराज पाटील यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती यावल येथे तक्रारी अर्ज देत कारवाईची मागणी गेली.

२०२०-२१ मध्ये निवडून आलेले सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, सरपंच कलीमा फिरोज तडवी यांचे सासरे, पती, दीर यांच्या परिवारातील सदस्यांचे राहते घर सरकारी जागेवर अतिक्रमण आहे. उपसरपंच मनीषा विश्वनाथ पाटील यांचे पती, सासरे यांचे राहते घर व दीर यांचे घर व दुकान हे अतिक्रमित जागेत आहे. त्याच बरोबर उपसरपंच यांना २००१ नंतर तीन अपत्य आहेत. ग्रा.प. सदस्य तुषार(मुन्ना) सांडू सिंग पाटील यांचे घर सरकारी जागेवर अतिक्रमण असून नमुना नंबर ८ मध्ये घर क्र.७८ यात व्हाईटर लावून मूळ क्षेत्र फळात बदल केला आहे.

शासकीय दस्तवेज मधून पुरावे नष्ट करणे व ग्रा.प. दस्तऐवज मध्ये त्यांनी सरपंच यांच्या मदतीने मूळ दस्तऐवज मध्ये फेरफार केली आहे. त्यामुळे ग्रा.पं. दस्तऐवजांना धोका निर्माण झाला आहे. ग्रा.प. सदस्य नथू नामदेव अडकमोल यांचे सरकारी जागेवर घर व दुकानाचे अतिक्रमण आहे. सदस्य इब्राहीम दलशेर तडवी यांचे व त्यांचे परिवाराचे देखील सरकारी जागेवर अतिक्रमण असून सरपंच यांचे सासरे व उपसरपंच यांचे पती हे नेहमीच ग्रा.प.मासिक मीटिंग व इतर ग्रा.प.कामात हस्तक्षेप करत असतात.

तरी वरील सर्व १ ते ५ राहणार विरवली ता. यावल जि.जळगांव यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अतिक्रमण २००१ नंतर तीन अपत्य व ग्रा.प. कामात कामात हस्तक्षेप करणे याची योग्य ती चौकशी करून कायदेशीर कार्यवाही व्हावी व ग्रामपंचायत विरावली सरपंच उपसरपंच व इतर सदस्य यांचे सदस्यत्व रद्द करण्यात अशी मागणी केली.

Team Satymev Jayate

Previous Post

लसीकरण सत्राचे प्रभाग निहाय नियोजन करा -अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना

Next Post

अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे ड्रोनद्वारे पंचनामे करावेत, एकही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही -छगन भुजबळ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo