Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विलास यशवंते यांनी दाखवले माणूसकीचे दर्शन,समयसूचकता दाखवून केले बेशुद्ध रुग्णाला दाखल व उपचार करुन कुटुंबियांकडे केले सुपूर्द

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- येथील माजी नगरसेवक शिरसाळे मेहरुण परिसरात त्यांच्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी दुपारी गेले असता त्यावेळी त्यांना एक गृहस्थ बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडलेला दिसला. त्याला त्यांनी उठविले असता ते काहीच बोलत नव्हते. यामुळे शिरसाळे यांनी बांधकाम व्यावसायिक विलास यशंवते, पंकज सपकाळे या मित्रांना बोलावून या अनोळखी व्यक्तीस एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेले. तेथे त्यांनी पोलिसांना सर्व घडलेली हकिगत सांगून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या खिशात असलेल्या ओळखपत्रावरून ते नागपूर येथील रामबाग भागातील भालचंद्र बळिराम मेश्राम असल्याचे स्पष्ट झाले. लागलीच यशवंते यांनी त्यांच्या नागपूरच्या सहकारी मित्राकडून त्यांचा नागपूर येथील कुटुंबीयांचा फोन नंबर मिळवून संपर्क साधला असता, त्यांचे कुटुंबीय नाशिकला गेल्याचे समजले, यशवंते यांनी त्यांच्या कुटुंबीयांना सर्व घडलेली घटना सांगितली. त्यांचे कुटुंबीय सायंकाळी  नाशिकवरून जळगावला येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या कृतीतून माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय आला. यशवंते व त्यांच्या सहकार्‍यांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बालमहोत्सवात एरंडोल तालुक्यातील खडके बु.येथील बालकांचे विशेष प्राविण्य

Next Post

‘परिवर्तन’ जळगावचा नाट्य महोत्सव पुण्यात

Next Post
‘परिवर्तन’ जळगावचा नाट्य महोत्सव पुण्यात

'परिवर्तन' जळगावचा नाट्य महोत्सव पुण्यात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo