Wednesday, March 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शकुंतला विद्यालयात इंग्रजीची कार्यशाळा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
शकुंतला विद्यालयात इंग्रजीची कार्यशाळा संपन्न

जळगाव(प्रतिनिधी)- येथील शकुंतला जे . माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका राजश्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवशी इंग्रजी विषयाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यात इंग्रजी विषयाचे शिक्षक एस.पी.नेहते यांनी इंग्रजी विषयाबद्दल मार्गदर्शन केले.प्रमुख मार्गदर्शक म्हणून असलम मन्यार यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजीचे  वाढते महत्त्व विषद करून इंग्रजीची भीती दूर केल्यास इंग्रजी विषयावर प्रभुत्व मिळविता  येते .असे मार्गदर्शन करतांना सांगितले. यावेळी उपशिक्षक ए.ए सुरवळकर, एल.पी चौधरी, यु.के भोळे, एल.पी चौधरी, धनंजय फिरके, हर्षा चौधरी, प्रतिभा चौधरी, खगेश्वरी पाटील अंतरवासिता छात्रअध्यापक मिलींद महाजन, देवानंद धुंधाळे, दिव्या मकवाने, सरिता नाईक, शांता पाडवी, किरण चौधरी, कोमल चौधरी, सोनाली देवकर, लक्ष्मी सावळे, रूबिना तडवी आदी उपस्थित होते.कार्यक्रम सुत्रसंचालन किरण चौधरी यांनी तर आभार ए.ए सुरवळकर यांनी मानले. यशस्वीते साठी शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जिल्ह्यात 13 ऑक्टोबरपर्यंत कलम 37 (3) लागू

Next Post

परिवर्तन अभिवाचन महोत्सव पोस्टर चे उद्घाटन

Next Post

परिवर्तन अभिवाचन महोत्सव पोस्टर चे उद्घाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

​श्री. पी. ई. तात्या पाटील यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त ‘पांडुरंग प्रभा’ अंकाचे प्रकाशन व स्नेहसंमेलन उत्साहात

​श्री. पी. ई. तात्या पाटील यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त ‘पांडुरंग प्रभा’ अंकाचे प्रकाशन व स्नेहसंमेलन उत्साहात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d