Wednesday, March 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शकुंतला विद्यालयात वृक्षारोपण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
शकुंतला विद्यालयात वृक्षारोपण

जळगाव(चेतन निंबोळकर)- येथील शकुंतला जीवराम महाजन विद्यालयात मुख्याध्यापिका आर.एन.महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात वृक्षारोपणाच्या कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विविध प्रकारच्या अनेक रोपांची लागवड करण्यात आली.याप्रसंगी खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटीचे बीएड चे आंतरवाशीता छात्र अध्यापक असलम मन्यार यांनी मार्गदर्शन करतांना पर्यावरणाचे महत्त्व आणि यश प्राप्ती यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच मिलिंद महाजन यांनी अभ्यासाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी आंतरवाशीता छात्र अध्यापक देवानंद धुंधाळे,कांतीलाल पाडवी, शांता पाडवी, सतगुरू बीएड महाविद्यालयाचे छात्रअध्यापक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. विद्यालयाचे शिक्षक ए.ए.सुरवळकर, एल.पी.चौधरी, एस.पी.नेहते, डि.वाय.फिरके , यांनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मुख्यमंत्रीच्या महाजनादेश यात्रेत जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्नावर दुर्लक्ष

Next Post

कवयित्री बहिणाबाईंच्या जयंतीनिमित्त महिलांचे कविसंमेलन

Next Post
कवयित्री बहिणाबाईंच्या जयंतीनिमित्त महिलांचे कविसंमेलन

कवयित्री बहिणाबाईंच्या जयंतीनिमित्त महिलांचे कविसंमेलन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d