Thursday, January 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शकुंतला विद्यालयात ‘संवाद’ यावर व्याख्यान;गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
शकुंतला विद्यालयात ‘संवाद’ यावर व्याख्यान;गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव(प्रतिनीधी)- येथील शकुंतला जे. माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका राजश्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात आजी आजोबा  नात नातु यांच्यातील ‘संवाद’  याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक दलित डाॅ. व्ही.आर पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की आजी आजोबा नात नातु यांच्यातील ‘संवाद’ वाढणे गरजेचे आहे. संवादाने प्रेम वाढतो, दुःख दूर होते. सुसंगती  ने माणसाची प्रगती होते तर कुसंगती माणसाची प्रगती थांबते म्हणून सुसंगती सदा घडो. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक एल.पी चौधरी यांनी केले तर आभार हरित सेनेचे शिक्षक एस.पी.नेहते यांनी मानले.दरम्यान व्ही.आर पाटील याच्या तर्फे गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ए.ए सुरवळकर, हर्षा चौधरी, प्रतिभा चौधरी, खगेश्वरी पाटील केसीई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे  आंतरवासिता छात्रअध्यापक असलम मन्यार, मिलिंद महाजन, देवानंद धुंदाळे, दिव्या मकवाने, कांतीलाल पाडवी, सरिता नाईक, शांता पाडवी, किरण चौधरी, कोमल चौधरी, सोनाली देवकर, लक्ष्मी  कवळे, रूबिना तडवी आदींसह मोठय़ा संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांना विनाशुल्क बदली ओळखपत्रे

Next Post

आज परिवर्तन अभिवाचन महोत्सवात “पंतप्रधानांना पत्र” ह्या साहीत्य कृतीचे अभिवाचन करण्यात आले

Next Post
आज परिवर्तन अभिवाचन महोत्सवात “पंतप्रधानांना पत्र” ह्या साहीत्य कृतीचे अभिवाचन करण्यात आले

आज परिवर्तन अभिवाचन महोत्सवात "पंतप्रधानांना पत्र" ह्या साहीत्य कृतीचे अभिवाचन करण्यात आले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d