Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आज परिवर्तन अभिवाचन महोत्सवात “पंतप्रधानांना पत्र” ह्या साहीत्य कृतीचे अभिवाचन करण्यात आले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
आज परिवर्तन अभिवाचन महोत्सवात “पंतप्रधानांना पत्र” ह्या साहीत्य कृतीचे अभिवाचन करण्यात आले

जळगांव(प्रतिनीधी)- आज पाचव्या परिवर्तन अभिवाचन महोत्सवात अरुण शेवते लिखित व श्रीनिवास नार्वेकर दिग्दर्शित “पंतप्रधानांना पत्र” ह्या साहीत्य कृतीचे अभिवाचन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ रेखा महाजन, डॉ रवी महाजन, अमरभाई कुकरेजा, डॉ राधेश्याम चौधरी, डॉ. शिल्पा बेंडाळे लाभले.सामान्य माणसाला पडणारे प्रश्न सामान्य मांसाठी निर्माण झालेली सरकार नावाची संस्था लोक कल्याणकरी राज्य ही आपल्या घटनेने स्वीकारलेली व्यवस्था असताना देखील लोकांचे कल्याण करण्यास सरकार यशस्वी आहे का? छोट्या छोट्या गोष्टींसाठी सामान्य माणसाची होणारी ससेहोलपट मग ते रस्तावरचे खड्डे असतील. पाण्याच्या प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न, साफसफाईचा प्रश्न असेल या प्राथमिक प्रश्नांतच गुंतून पडलेला सामान्य माणूस किंवा आत्महत्येच्या काठावर असलेला शेतकरी, संपूर्ण दुर्लक्षित असेलला आदिवासी, आणि दलित या सगळ्यांना दाद कोणाकडे मागायची हे कळत नाही म्हणून थेट पंतप्रधानांना पत्र. श्रीनिवास नार्वेकर व अमृता मोडक या जोडीने सहज असे  सादरीकरण करत प्रेक्षकांची मने जिंकलीत.

नेपथ्य-प्रकाश सुनील देवळेकर, ध्वनी संयोजन अभिलेष सरपडवळ यांनी केले.भर पावसात देखील दर्दी प्रेक्षकांनी गर्दी केली. लोक आता रोजच्या चर्चेत सामील होत आहेत. महोत्सवाविषयी बोलत आहेत, परिवर्तनने नवा मापदंड प्रस्थापीत केला आहे.उद्या गुरुवारी “अभिवाचन महोत्सवाने वाचन संस्कृती रुजवण्यास पूरक आहे का ? ”  या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून डॉ प्रदिप जोशी, कुलगुरू डॉ.पी.पी.माहुलीकर, श. दि. वडोदकर, गनी मेमन, रफिक काझी सहभागी होणार आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शकुंतला विद्यालयात ‘संवाद’ यावर व्याख्यान;गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post

अमूल्य पाण्याचा काटकसरीने वापर करा – मॅथ्यू अब्राहम केंद्रीय विद्यालयामध्ये जैन इरिगेशनतर्फे ‘जलसंरक्षण अभियान’

Next Post

अमूल्य पाण्याचा काटकसरीने वापर करा - मॅथ्यू अब्राहम केंद्रीय विद्यालयामध्ये जैन इरिगेशनतर्फे ‘जलसंरक्षण अभियान’

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo