Thursday, April 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शहरातील नाट्यकलावंतांनी साजरी केली शिवजयंती जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणेने दणाणला छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाचा परिसर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
शहरातील नाट्यकलावंतांनी साजरी केली शिवजयंती जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणेने दणाणला छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाचा परिसर

जळगाव (प्रतिनिधी) : गोब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधत, आज (दि.१९) जळगावातील रंगकर्मींनी उर्स्त्फूतपणे शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह परिसरात शिवजयंती साजरी केली.

यावेळी उपस्थित कलावंतांनी दिलेल्या ‘जय शिवाजी, जय भवानी’ या घोषणांनी नाट्यगृहाचा परिसर दणाणून गेला होता. याप्रसंगी नाट्यगृहाचे तेजस पाठक, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, रमेश भोळे, वैभव मावळे, पंकज जोशी, तेजस गायकवाड, राज गुंगे, सोनल चौधरी, भूषण मोरे, शरद भालेराव, गौरव लवांगळे, हनुमान सुरवसे, दिनेश माळी, योगेश शुक्ल, आकाश बाविस्कर यांच्यासह महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेचे जळगाव येथील समन्वयक दिपक पाटील आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

श्री समर्थ विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Next Post

“रावेर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी”

Next Post
“रावेर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी”

"रावेर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d