Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री समर्थ विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/02/2022
in राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
श्री समर्थ विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील आव्हाणे शिवारातील श्री समर्थ प्राथमिक माध्य. विद्यालय आव्हाने शिवार जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा करण्यात आले. प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. संपूर्ण जगात अधिराज्य गाजविणारे, महापराक्रमी राजे शिवछत्रपती महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवबा जन्मोत्सव, माॅसाहेबांची शिकवण, विवाह सोहळा, शिवराज्याभिषेक,अफजल खानाचा वध इ. सजीव देखाव्यात प्रात्यक्षिके सादर करून कार्यक्रम जणू इतिहास साक्ष देणारा ठरला.  यात इ.1ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांनी  आपल्या मनोगतातून शिव विचार मांडले.इतिहास शिवकालीन वेशभूषा धारण विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून कार्यक्रम द्विगुणित केला.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.हर्षाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष तथा मा.ग.स.अध्यक्ष श्री मनोज पाटील सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी प्राथ.मुख्याध्यापिका सौ.हर्षाली पाटील ,माध्यमिक मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली शिंदे, संगीता देशमुख ,जयश्री पाटील, चैताली पाटील, मोहिनी सुरवाडे दीपमाला बाविस्कर, दिशा पाटील, प्रज्ञा तायडे,राहुल पाटील, सद्दाम तडवी,  पवन पाटील, विपुल पाटील, संदीप मोरे, प्रसन्न कोळी,आदी सहकारी शिक्षकवृंद उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माझी वसुंधरा अभियानांतर्गत मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

Next Post

शहरातील नाट्यकलावंतांनी साजरी केली शिवजयंती जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणेने दणाणला छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाचा परिसर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo