Wednesday, March 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालय चे ग्रहण कधी सुटणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालय चे ग्रहण कधी सुटणार

जळगांव(प्रतिनिधी-डॉ.धर्मेंश पालवे):-जिल्ह्यात विविध बाबतीत नेहमी चर्चित असनासरे आणि वादग्रस्त असणारे जळगांव जिल्हा रुग्णालय म्हणून प्रचलित आहे.शासन दरबारी नवीन ध्येय आणि उद्दिष्ट समोर ठेवत शासनाने महाविद्यालय ही मजूर केले, आणि सुरू ही झाले.असे असताना मात्र रुग्ण सेवेत पाहिजे तसा फरक पडला नाही असं चित्र आहे.रक्त तपासणी,समुपदेशन केंद्र,महिला कक्ष ,नवजात मुलाचे वार्ड, सह अत्याधुनिक मशीनच्या उपलब्धतेने शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालय जरी सुजलाम सुफलाम दिसत असले तरी मात्र अपुरे कर्मचारी,अनुभवी वृंद, आणि नियोजनाचा अभाव आजही दिसून येतो.आज सत्यमेव जयते च्या प्रतिनिधींनी या महाविद्यालयची  भेट दिली असता, रुग्णांणी कथन केलेल्या काही बाबी विचार करण्यास भाग पाडत आहे. नाव नोंदणी करण्यास एक कर्मचारी असतो आणि गर्दी त्याच्या आटोक्या बाहेरची,ओ पी डी विभागात नंबर लावल्या वरून भांडणे होतात.तर रक्तलघवी तपासनीस हजर नसतो.त्याच बरोबर नेत्र तपासणी विभागात आज अलोट गर्दी दिसून आली ,वयोवृद्ध अबाल आणि आजाराणे बेजार असलेल्या रुग्णांना बसण्यास बाहेरील झाडांचा आधार घ्यावा लागतो.CT scan साठी लागणारे फॉर्म हे बाहेरून zerox वाल्या कडून विकत आणावी लागतात तर त्यासाठी चे डॉक्टर उपलब्ध नसल्याने रिपोर्ट दुसऱ्या दिवशी मिळतात. Scan फिल्म नसल्याने हाती कागद घेऊन गंभीर आजार असूनही दिरंगायीने फिरावे लागते. अश्या अनेक अडचणी अजूनही दिसतात. काही रुग्णांणी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर वरील बाबीचा उलगडा केला।तर काहींनी न भिता आपली आप बीती कथन केली.जिल्ह्यातील राजकीय वर्तुळ आणि जिल्हा रुग्णालय समिती यावर वेळीच लक्ष देऊन सर्व समावेशक वैद्यकीय सेवा देण्यास भर देतील अशी आशा करण्यात का सार्थता आहे.यावरून वाटते की जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय चे ग्रहण कधी सुटणार .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

स्त्री शक्ती च्या नावाखाली राजकारणी करतात खेळी

Next Post

समाज कल्याण विभागातील तीन अधिकाऱ्यांनी शासनाची केली फसवणूक-माहिती अधिकारात उघड

Next Post
कुरंगी वाळू ठेकेदाराकडून वाळू वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन?  महसूल विभागाचा पाठिंबा?  माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती अपुर्ण व दिशाभूल करणारी

समाज कल्याण विभागातील तीन अधिकाऱ्यांनी शासनाची केली फसवणूक-माहिती अधिकारात उघड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d