Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिक्षक करतात तारेवरची कसरत- पालकवर्ग

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- तालुक्यातील आव्हाने शिवारातील श्री समर्थ विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आज शिक्षक दिनानिमित्त श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात केक कापून शिक्षक दिवस साजरा करण्यात आला.आपल्या शाळेतील विद्यार्थ्याना व त्यांच्या पालकांना अध्यापन करण्याचा मान देण्यात आला होता. स्वतःच्या घरी एका मुलाला सांभाळताना किती त्रास होतो आणि तूम्ही शिक्षक वर्गात इतके विद्यार्थी कसे सांभाळतात. एवढ्या मुलांना सांभाळणे म्हणजे तुम्ही जणू काही   तारेवरची कसरत करतात, असे पालकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले, तसेच या कार्यक्रमास विशेष उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील,मुख्याध्यापिका हर्षाली पाटील, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाची सांगता संस्था अध्यक्षांनी शिक्षकांना आणी पालक शिक्षकांना छोटीशी भेटवस्तू देऊन केली. कार्यक्रमाचे नियोजन मोहिनी सुरवाडे यांनी केले. सूत्रसंचालन जयश्री पाटील तर आभार चैताली पाटील यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव मनपाचे जनसुविधांकडे दुर्लक्ष

Next Post

धरणगांव येथे अपंग महासंघाची महत्वपूर्ण बैठक

Next Post

धरणगांव येथे अपंग महासंघाची महत्वपूर्ण बैठक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo