Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धरणगांव येथे अपंग महासंघाची महत्वपूर्ण बैठक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

धरणगांव(प्रतिनीधी)- दिनांक ९/९/२०१९ वार सोमवार सकाळी १०वा. अपंग कार्यालय धरणगांव येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात अपंगाच्या समस्या विषयी माहिती देण्यात येणार आहे. अपंगांचे स्वालंब कार्ड म्हणजे काय? प्रत्येक अपंग बंधू-भगिनींना कार्ड बंधनकारक आहे. अपंग बंधू-भगिनींसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. महिलांसाठी शिवण क्लास शासनामार्फत घेण्यात येणार असून त्यांना मानधन देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे रेशनकार्ड असून धान्य मिळत नाही तसेच त्यांना ग्रामपंचायत, नगरपालिका हद्दीतील अपंग बंधू-भगिनींना त्यांची शिफारस घेऊन आपल्याला अंत्योदय योजनेत नाव समाविष्ट करण्यात येणार आहे. अपंगांना ३टक्के निधी ऐवजी ५टक्के निधी मंजूर केला आहे. त्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच नगरपालिका, पंचायत समिती, व तहसील कार्यालय यांना विविध विषयांवर निवेदन देण्यात येणार आहे. तरी धरणगांव तालुक्यातील सर्व अपंग बंधू-भगिनींनी लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिक्षक करतात तारेवरची कसरत- पालकवर्ग

Next Post

एरंडोल येथे युवकाची गळफास घेहून आत्महत्या

Next Post

एरंडोल येथे युवकाची गळफास घेहून आत्महत्या

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo