Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवशाही व्यापारी संघटनेच्या धुळे तालुका ग्रामीण उपाध्यक्षपदी सागर निकम

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
02/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

अमळनेर : शिवशाही व्यापारी संघटनेच्या धुळे तालुका ग्रामीण उपाध्यक्षपदी सागर मनोहर निकम यांची निवड जाहीर करण्यात आली.

शिवशाही व्यापारी संघाचे धुळे ग्रामीण तालुका अध्यक्ष संदीप चौधरी यांच्या सूचनेने व धुळे जिल्हा अध्यक्ष किरण बागुल यांच्या अनुमोदनाने सागर मनोहर निकम यांची धुळे ग्रामीण तालुका उपाध्यक्षपदी निवड शिवशाही व्यापारी संघ मध्यवर्ती कार्यालय मुंबई या ठिकाणावरून संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी जाहीर केली.

नवनियुक्त शिवशाही व्यापारी संघ धुळे ग्रामीण तालुका उपाध्यक्ष सागर निकम यांनी तालुक्यातील व्यापारी वर्ग माता-भगिनी दिव्यांग बांधव तृतीयपंथी भगिनी यांच्या सेवेसाठी अखंडपणे कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाटले यांनी देऊन पुढील राजकीय सामाजिक कार्यासाठी शिवशाही व्यापारी संघाच्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Team Satymev Jayate

Previous Post

हातभट्ट्या आणि बनावट दारू निर्मिती व विक्रीविरोधात धडक कारवाई करा 

Next Post

सौ.सु.ग.देवकर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

Next Post
सौ.सु.ग.देवकर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

सौ.सु.ग.देवकर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo