Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हातभट्ट्या आणि बनावट दारू निर्मिती व विक्रीविरोधात धडक कारवाई करा 

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
02/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
हातभट्ट्या आणि बनावट दारू निर्मिती व विक्रीविरोधात धडक कारवाई करा 

मुंबई(प्रतिनिधी)- राज्यातील हातभट्ट्या आणि बनावट दारू निर्मिती व विक्री करणाऱ्याविरोधात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे धडक कारवाई करण्याचे निर्देश गृह, (ग्रामीण) राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री श्री. शंभुराज देसाई यांनी दिले.

राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध विषयांच्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री यांच्या दालनात आढावा बैठक झाली.या बैठकीस राज्य उत्पादन शुल्क आयुक्त श्री. कांतीलाल उमाप, उप सचिव श्री. युवराज अजेटराव, सहआयुक्त यतिन सावंत आदी उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री श्री. देसाई यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागातील प्राप्त महसूल, रिक्त पदे व पद भरती तसेच अवैध दारू निमिर्ती व विक्री विरोधात विभागाकडून करण्यात येणाऱ्या कारवाई बाबतचा आढावा घेतला.सन 2021-22 या वर्षात नोव्हेंबरअखेर रू. 9662.02 कोटी इतका महसूल या विभागाकडून प्राप्त झाला असून तो शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या 49.55% इतका आहे. महसूल उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अवैध दारू निर्मिर्ती व विक्री थांबविणे आवश्यक असल्याचेही राज्यमंत्री देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची रिक्त पदे तात्काळ भरण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश राज्यमंत्री श्री. शंभुराज देसाई यांनी यावेळी दिले.

Team Satymev Jayate

Previous Post

मानव विकास कार्यक्रमांतर्गत राज्यातील १२५ तालुक्यांच्या विकासासाठी प्रत्येकी एक कोटीचा निधी वितरित

Next Post

शिवशाही व्यापारी संघटनेच्या धुळे तालुका ग्रामीण उपाध्यक्षपदी सागर निकम

Next Post

शिवशाही व्यापारी संघटनेच्या धुळे तालुका ग्रामीण उपाध्यक्षपदी सागर निकम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo