Sunday, July 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवसेना-भाजप महायुतीच्या बालेकिल्यातून प्रचंड शक्तीप्रदर्शनासह रॅली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
शिवसेना-भाजप महायुतीच्या बालेकिल्यातून प्रचंड शक्तीप्रदर्शनासह रॅली

आ. किशोरआप्पा यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करु-नगरदेवळा वासियांचा निर्धार

पाचोरा-(प्रमोद सोनवणे) – येथील शिवसेना – भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज आपल्या हक्काचा म्हणजेच शिवसेना – भाजपा महायुतीचे बालेकिल्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत प्रचार रॅली केली. नगरदेवळा परिसर व नेहमीच शिवसेना – भाजपा महायुतीच्या मागे भक्कमपणे उभा राहत आलेला आहे, त्यामुळे या परिसरातुन आमदार किशोर आप्पा पाटील हे प्रचंड मताधिक्य घेतील असा दावा महायुतीच्या वतीने करण्यात येत आहे. रस्त्यावर थांबणारा आपल्या हक्काचा, आपला जीवा – भावाचा माणूस म्हणून आप्पा यांच्याकडे जनता पाहत असून, पुन्हा आमदार आप्पा यांनाच विजयी करण्याचा निर्धार या परिसरातील जनतेने केला आहे. या परिसरात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी प्रचंड विकास कामे केली असल्याने जनता दुसऱ्याच्या भूल थाप्पांना बळी पडणार नसल्याचे नागरिकांमधून प्रतिक्रिया व्यक्त होतांना दिसली. या प्रचार दौऱ्यात त्यांच्या सोबत उपस्थित होते.जि.प.सदस्य रावसाहेब पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख अविनाश कुडे, कृष्णा सोनार,प्रकाश परदेशी,भैय्या महाजन, प्रदीप परदेशी,राजूदादा जाधव,सागर पाटील, रोहिदास पाटील,संदीप पाटील, शरीफ खाटीक, सोनू परदेशी, गणेश देशमुख,पोपट महाजन, शेख अन्सार शेख अमीर, भाऊसाहेब पाटील, अजय बागुल,जिब्राइल शेख (जिभू भाई),शाम शिंपी,पप्पुशेठ परदेशी, विनोद परदेशी,विनोद राऊळ,नाना सोनार, सुनील मिस्त्री, मनोज गुरव,धर्मराज पाटील, किरण पाटील, स्वरूप राजपूत, वसंतजिभू पाटील,धर्मेंद्र राजपूत, राहुल राजूपत, अभिमन निकम,शामभाऊ पाटील, पूनम जाधव,विक्की जाधव,सागर जाधव, करण राजपूत आदी शिवसेना, भाजपा पदाधिकारी सह शिवसैनिक व ग्रामस्थ मोट्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रचाराचे होर्डिंग फाडले

Next Post

भडगावात शिवसेना महिला आघाडीच्या प्रचार रॅलीस उत्स्फुर्द प्रतिसाद

Next Post
भडगावात शिवसेना महिला आघाडीच्या प्रचार रॅलीस उत्स्फुर्द प्रतिसाद

भडगावात शिवसेना महिला आघाडीच्या प्रचार रॅलीस उत्स्फुर्द प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo