Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रचाराचे होर्डिंग फाडले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

विरोधकांना पराभव दिसू लागल्याने प्रचाराचे होर्डिंग फाडल्याचे कृत्य

रावेर-(प्रतिनिधी) – यावल-रावेर विधानसभा मतदार संघातून काँग्रेस, राष्ट्रवादी महा आघाडीचे उमेदवार माजी आ. शिरीष चौधरी यांच्या निवडणूक प्रचाराचे अकलूद येथे लावलेले होर्डिंग काही समाज विघातक प्रवृत्तींनी फाडून टाकल्याची घटना आज उघडकीस आली आहे.या घटनेमुळे विरोधकांच्या वाईट प्रवृत्तींचे दर्शन मतदार संघात पहायला मिळाले.

या घटनेचा काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी तर्फे जाहीर निषेध नोंदविण्यात आला आहे. तर विरोधकांना मतदार संघात आपला पराभव दिसू लागल्याने असे प्रकार घडवून आणून समाजातील वातावरण दुषित केले जात आहे. सर्वांनी सजग राहावे असे आवाहन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जलगांव मे हमेशा अक्सर “चोरो” को चुनके लाते है-शिवराम पाटील

Next Post

शिवसेना-भाजप महायुतीच्या बालेकिल्यातून प्रचंड शक्तीप्रदर्शनासह रॅली

Next Post
शिवसेना-भाजप महायुतीच्या बालेकिल्यातून प्रचंड शक्तीप्रदर्शनासह रॅली

शिवसेना-भाजप महायुतीच्या बालेकिल्यातून प्रचंड शक्तीप्रदर्शनासह रॅली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo