Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिव व्यापारी सेनेच्या उप महानगर प्रमुखपदी निखिल ठक्कर यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
शिव व्यापारी सेनेच्या उप महानगर प्रमुखपदी निखिल ठक्कर यांची निवड

 जळगाव(प्रतिनीधी)- शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेच्या उप महानगर प्रमुखपदी येथील सामाजिक कार्यकर्ते  उद्योजक निखिल जयंतीभाई ठक्कर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडी बद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे, शिव व्यापारी सेनेचे महानगर प्रमुख पूनम राजपूत, प्रशांत सुरळकर, अँड राजेश पावसे, कुणाल मोरे आदींसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच उद्योजक, युवा उद्योजक यांच्या समस्या सोडविण्यासाठी तप्तर असेल असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ३० व्या नाम विस्तार दिनानिमित्त राष्ट्रीय मानव अधिकार तर्फे कार्यक्रम संपन्न

Next Post

पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d