Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ३० व्या नाम विस्तार दिनानिमित्त राष्ट्रीय मानव अधिकार तर्फे कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  मराठवाडा विद्यापीठ ३० व्या नाम विस्तार दिनानिमित्त राष्ट्रीय मानव अधिकार तर्फे कार्यक्रम संपन्न

 जळगाव(प्रतिनीधी)- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ३० व्या नाम विस्तार दिना निमित्त प्रा.संजय मोरे (अण्णा )राष्ट्रीय मानव अधिकार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीला प्रा.संजय मोरे, दिलीप   शिरतुरे यांनी पुष्पहार अर्पण केला.

नामविस्तारासाठी शहीद झालेल्या शुर विराना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रा.संजय मोरे आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,१४ जानेवारी १९९१ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे नाम विस्तार करण्यात आला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी ही मागणी केली होती. या नाम विस्तारासाठी भारतामध्ये शेकडो दलीत बांधव शहीद झाले. संपुर्ण भारत देशामध्ये यासाठी वर्षोनुवर्षे आंदोलन करण्यात आले, अखेर या लढ्याला यश आले आणि डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या मराठवाडा औरंगाबाद येथील विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असे नाम विस्तार करण्यात आला. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदराव पवार हे १९९१ ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी भारतातील लाखो, आंबेडकरवादी अनुयायी यांचा अस्मितेचा प्रश्न सोडून औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार केला. त्याबद्दल शरदराव पवार यांचे अभिनंदन कार्यक्रम प्रसंगी करण्यात आले. या कार्यक्रमाला दिलीप शिरतुरे, मायाताई मोरे, ललिता शिरतुरे, संदीप शिरतुरे, अंजली तायडे, मीना शिरतुरे, शौर्य तायडे, प्रदीप शिरतुरे, प्रज्ञारत्न मोरे, वैष्णवी मोरे, चंदन मोरे, अर्चना अडकमोल,  हर्ष अडकमोल, सचिन सुरवाडे, शिकदर तडवी, चंदन मोरे, विशाल मोरे उपस्थित होते.   

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ.एपीजे अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज २०२१ जागतिक, आशिया, इंडिया विक्रम स्थापित करणारा प्रकल्प गट

Next Post

शिव व्यापारी सेनेच्या उप महानगर प्रमुखपदी निखिल ठक्कर यांची निवड

Next Post
शिव व्यापारी सेनेच्या उप महानगर प्रमुखपदी निखिल ठक्कर यांची निवड

शिव व्यापारी सेनेच्या उप महानगर प्रमुखपदी निखिल ठक्कर यांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo