Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल- खा. उन्मेश पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल- खा. उन्मेश पाटील

पाचोरा भडगाव तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची खा. उन्मेश पाटील यांनी केली पाहणी

पाचोर-(प्रमोद सोनवणे)- तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतीची आज खासदार उन्मेश पाटील यांनी पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सदाशिव आबा पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समितीचे सभापती सुभाष पाटील, तालुका सरचिटणीस प्रदीप पाटील, तालुका कृषी अधिकारी ए. व्ही. जाधव, भाजपचे तालुका विस्तारक विकी देशमुख, कृषी पर्यवेक्षक व्ही. एस जाधव, सहाय्यक जितू पाटील, तलाठी युवराज पाटील, राजश्री पेंढारकर, माजी सरपंच रवी आबा पाटील , शेषराव चव्हाण,ग्रामसेवक , शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोह टार येथील बळीराम भोई, कैलास बळीराम पाटील यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी खा. उन्मेश पाटील यांनी केली. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शासनाकडे पाठवावेत, शेतकरी हवालदिल झाला असून त्याला मदतीची आणि सहकार्याची गरज असून शेताच्या बांधावर जावून पंचनामे करण्याचे आदेश सूचना यावेळी खा. उन्मेश पाटील यांनी दिल्यात. अंतुर्ली खुर्द येथील शेतकरी पुरुषोत्तम विश्वनाथ पाटील, बाबाजी विरभान पाटील यांचा शेतातील मक्याच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना दिलासा दिला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शेंदुर्णी मध्ये प्रत्येक रविवारी होणार स्वच्छता;गावकऱ्यांनी केला प्रण

Next Post

देवेंद्र चौधरी राष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित

Next Post
देवेंद्र चौधरी राष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित

देवेंद्र चौधरी राष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo