Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेतातुन ट्रॉलीची चोरी अज्ञात आरोपी विरुद्ध भडगांव पो.स्टे गुन्हा दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/10/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

भडगांव प्रतिनिधी:- तालुक्यातील धोत्रे गावा जवळील शेतातुन ८० हजार रुपये किमंतीची लाल रंगाची ट्रॉली चोरी गेल्याने अज्ञात आरोपी विरोधात भडगांव पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की भडगांव तालुक्यातील धोत्रे येथील रहिवाशी शेतकरी योगेश कैलास धामोळे यांच्या मालकीची लाल रंगाची ८० हजार रुपये किमंतीची ट्रॉली फिर्यादीच्या संमती विना लबाडीच्या इराध्याने अज्ञात आरोपीने चोरून नेली म्हणुन फिर्यादी योगेश कैलास धामोळे वय- ३८ वर्ष रा. धोत्रे ता. भडगांव यांच्या फिर्यादी वरून अज्ञात आरोपी विरोधात भडगांव पो.स्टे ला भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस हवालदार तात्याबा नांगरे हे करीत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाचोरा ; ओम हॉस्पिटलचे आज नवव्या वर्षात पदार्पण

Next Post

भारतीय मानसिकता परिवर्तनाची ताकद गांधी विचारातच;गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या व्याख्यानमालेत मान्यवरांचे प्रतिपादन

Next Post

भारतीय मानसिकता परिवर्तनाची ताकद गांधी विचारातच;गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या व्याख्यानमालेत मान्यवरांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo