Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा ; ओम हॉस्पिटलचे आज नवव्या वर्षात पदार्पण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/10/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

पाचोरा – (प्रतिनिधी) – येथील डॉ.अजयसिंग परदेशी यांच्या ओम हॉस्पिटलला आज आठ वर्ष पूर्ण झाली कोरोना काळातही आपली सेवा अखंड ठेवून पेशंटची सेवा सुरूच ठेवली पाचोरा येथील देशमुखवाडी भागातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल ओम हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अजय सिंग परदेशी व त्यांच्या पत्नी डॉक्टर नेहा परदेशी या दोघा जोडीने आठ वर्षांपूर्वी एक छोटेसे रोपटे लाऊन सुरू केलेल्या दवाखान्याचे आज वटवृक्ष बहरला आहे.

यावेळी या दोघ दांपत्यानी रुग्णांची सेवा करण्याचा निर्धार केला त्यांनी कधीही वेळ काळ रात्र पहाट न पाहता रुग्णांच्या केव्हाही फोन येओ डॉक्टर साहेब व त्यांच्या पत्नी धावपळ करत येत असे पेशंट जवळ पैसे असो किंवा नसो पहिले पेशंटची सेवा हीच खरी त्यांची सेवा खेड्यावरील येणाऱ्या पेशंटांना योग्य सन्मान देऊन तसेच ज्येष्ठ पेशंट आले तर त्यांची विचारपूस करून त्यांना योग्य सल्ला देऊन उपचार करीत असे डॉक्टर अजय सिंग परदेशी व त्यांच्या पत्नी नेहा परदेशी यांचा अत्यंत गोड स्वभाव कधीही पेशंटचे मन न दुखवता पेशंटला चांगली वागणूक देणे कमी दिवसात जास्त डॉक्टर दापत्य यांनी आपले नाव कमावले कोरोना काळातही काळातही डॉक्टर अजय सिंग परदेशी व त्यांचे पत्नी डॉक्टर नेहा परदेशी यांनी न घाबरता आपल्या परिवारा पासून दूर राहून फक्त आणि फक्त दिवस-रात्र कोरोना पेशंट साठी वेळ देत गेले कारण त्या काळात सर्वसाधारण गरीब घरातले पेशंट त्यांच्याकडे दाखल होत होती त्यांनी कुठलीही आशा न ठेवता फक्त पेशंट वाचवण्यासाठी व सुखरूप घरी रवाना करण्यासाठी आपली सेवा दोन वर्ष अखंड ठेवली त्यांच्या या सेवेमुळे त्यांना गोरगरिबांचा आशीर्वाद लाभला व त्यामुळे आज त्यांची प्रगती होत असून त्यांच्या आशीर्वादाने डॉक्टर त्यांचे नवीन हॉस्पिटल लवकरच छत्रपती संभाजी राजे चौका रिंगरोड परिसरात सुरू होत असून लवकर त्याचे उद्घाटन होऊन रुग्णांच्या सेवेसाठी भव्य व दिव्य असे हॉस्पिटल तयार करून रुग्णांना जास्त जास्त सेवा देण्याचा त्यांचा निर्धार असून गरीब पेशंट यांना साथ देण्यासाठी नेहमी तत्पर असतात डॉक्टर साहेब मदतीचा हात हीच संकल्पना बाळगुन सेवा करण्याचा त्यांचा निर्धार आहे त्यांचा आज रोजी ओम हॉस्पिटलचे आठ वर्षे पूर्ण झाले अआहेत

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगांव जिल्ह्याचा १९वर्षा आतील मुलांच्या प्राथमिक संघ जाहीर

Next Post

शेतातुन ट्रॉलीची चोरी अज्ञात आरोपी विरुद्ध भडगांव पो.स्टे गुन्हा दाखल

Next Post

शेतातुन ट्रॉलीची चोरी अज्ञात आरोपी विरुद्ध भडगांव पो.स्टे गुन्हा दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo