Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सच्ची निस्वार्थ शक्ती सेवा ग्रुप तर्फे गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
सच्ची निस्वार्थ शक्ती सेवा ग्रुप तर्फे गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप

कोरोना संकट काळात मदतीचा हात देणारा उपक्रम

जळगाव(प्रतिनिधी)- येथील सच्ची निस्वार्थ शक्ती सेवा ग्रुप तर्फे कोरोना संकट काळात मदतीचा हात म्हणून गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. एम.आय.डी.सी. भागातील मजूर, वृद्ध स्त्रिया, गरजू महिला अशा सुमारे 35 कुटुंबाना गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळ, तेल, साबण, साखर, बिस्किट या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी निशा विजय पवार, सुनीता गोपाल अग्रवाल यांची उपस्थिती होती. या उपक्रमासाठी त्रिवेणी माळी, हर्षल मावळे, रामकिशन वर्मा, विजय पाटील, मनोज पाटील, शकील अहमद, विजय पवार, पिंकी तोष्णिवाल, नैना कोलते यांनी सहकार्य केले.निस्वार्थ शक्ती सेवा हा सामाजिक ग्रुप असून यापूर्वीही अनेक समाजोपयोगी उपक्रम या ग्रुप मार्फत राबविण्यात आले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट..! हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराज

Next Post

श्री.लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, फैजपूर तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस ३१ हजारांची मदत

Next Post
श्री.लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, फैजपूर तर्फे  मुख्यमंत्री सहायता निधीस ३१ हजारांची मदत

श्री.लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, फैजपूर तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस ३१ हजारांची मदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo