Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री.लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, फैजपूर तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस ३१ हजारांची मदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
श्री.लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, फैजपूर तर्फे  मुख्यमंत्री सहायता निधीस ३१ हजारांची मदत

विरोदा(किरण पाटील)- जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शासन व प्रशासन कसोटीचे प्रयत्न करत आहे .कोरोना विषाणू संसर्ग व प्रादुर्भाव थांबवण्यासाठी लॉक डाऊन असल्याने सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली आहे. अशा संकटाच्या वेळी मदतीचे हातही पुढे येत आहेत. या संकटाला मात करण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून  मुख्यमंत्री सहायता निधीसाठी श्री.लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, फैजपूर तर्फे ३१००० रुपयांची मदत करण्यात आली आहे. या मदतीचा धनादेश फैजपूर प्रताधिकार डॉ.अजित थोरबोले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी सदर धनादेश देतांना श्री.लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, फैजपूर चे चेअरम नरेंद्र नारखेडे व्हा.चेअरमन मनोजकुमार पाटील, संचालक अनिल नारखेडे, नीलकंठ सराफ, भास्कर  नारखेडे, व्यवस्थापक जयश्री चौधरी, मनोज वायकोळे, राजेंद्र मानेकर, चंद्रकांत पाटील, शेखर चौधरी यांची उपस्थिती होती. संस्थेने सतत सामाजिक उपक्रम राबविले आहेत. सर्व संचालक मंडळाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांना मदतीसाठी शासनास ३१००० रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला. यापुढेही लोकहितासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची मदत श्री.लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, फैजपूर करीत आहे व पुढेही करेल अशी ग्वाही संस्थेचे चेअरमन नरेंद्र नारखेडे व व्हा.चेअरमन मनोजकुमार पाटील यांनी म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सच्ची निस्वार्थ शक्ती सेवा ग्रुप तर्फे गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप

Next Post

सर्व व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे!

Next Post
सर्व व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे!

सर्व व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo