Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सतपंथ चारीटेबल ट्रस्ट मार्फत आर्सेनिक अल्बम ३० चे मोफत वितरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
सतपंथ चारीटेबल ट्रस्ट मार्फत आर्सेनिक अल्बम ३० चे  मोफत वितरण

फैजपुर(किरण पाटिल)- फैजपूर, वढोदा, विरोदा सह परिसरात सतपंथ चारीटेबल ट्रस्ट मार्फत आर्सेनिक अल्बम ३० चे  मोफत वितरण करण्यात आले. तसेच संतान मार्फत अशे उपक्रम पुढेही चालू राहतील असे महामंडलेश्वर जनार्दनहरीजी महाराज यांनी म्हटले. आर्सेनिक अल्बम ३० हे होमिओपॅथी मधील हे औषध कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रभावी पर्यायी उपचार म्हणून यशस्वी ठरू शकते, या उपचारपद्धतींत अधिक संशोधन व्हावे याकरिता आयुष मंत्रालयानेही मान्यता दिली आहे. तसेच आर्सेनिक अल्बम आपली रोगप्रतिकारक शक्ती व कोरोना रोगप्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रभावी पर्यायी उपचार ठरू शकतो, या कोरोनाच्या सावटात आशेचा किरण दिसू लागला आहे. या औषधाचे वितरण सतपंथ मंदिर संस्थान, फैजपूरचे अध्यक्ष सतपंथ रत्न महामंडलेश्वर प.पू.जनार्दन हरीजी महाराज, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच  पंकज चौधरी, युवराज किरंगे, रोहन चौधरी, मयुर भारंबे, उत्कर्ष भारंबे, उमेश भारंबे, स्वप्निल भारंबे, पुष्पक पाटील, युवराज कापडे, जितेंद्र कापडे, प्रा.प्रकाश ठोंबरे, राजु किरंगे, अशोक नारखेडे, कडु चौधरी, व्ही.ओ.चौधरी सर आदी सेवकांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात ३६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

Next Post

कोरोना संकटावर आता एकच उत्तर “ब्रम्हास्त्र” -किशोरसिंग सोलंकी

Next Post
कोरोना संकटावर आता एकच उत्तर “ब्रम्हास्त्र” -किशोरसिंग सोलंकी

कोरोना संकटावर आता एकच उत्तर "ब्रम्हास्त्र" -किशोरसिंग सोलंकी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d