Monday, August 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सहकारी बँका दुर्लक्षित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
सहकारी बँका दुर्लक्षित

पुणे:– या अर्थसंकल्पात सहकारी बँकांकडे दुर्लक्ष झाले आहे. सहकारी बँकांच्या ठेवींवरील विम्याची मर्यादा पाच लाखकरणे आणि सहकारी बँकांना प्राप्तिकर सवलत देण्याची मागणी; तसेच अडचणीतील संस्थांना मदत करण्याची मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे सहकारी बँकांना सापत्न वागणूक दिल्याचे स्पष्ट होत आहे. 

भांडवल पुरवठा चुकीचा

यंदाच्या अर्थसंकल्पात नेहमीप्रमाणे राष्ट्रीयीकृत बँकांसाठी शासनाने ७० हजार कोटींची भांडवली तरतूद केली आहे. वास्तविक या पूर्वीच्या तीन वर्षांत केंद्र शासनाने या क्षेत्रासाठी आजपर्यंत २.२५ लाख कोटी भांडवली तरतूद केली आहे; तसेच पुढील काही वर्षांत करायच्या २.११ लाख कोटींच्या भांडवली तरतुदींपैकी या वर्षी केलेली ७० हजार कोटींची भांडवली तरतूद आहे. केंद्राने भांडवलाऐवजी बिनव्याजी कर्ज म्हणून व कर्जवाटपासाठीच वापरण्याची अट घालून ही रक्कम दिली असती, तर फायदा झाला असता. त्यामुळे बँकांची खरी आर्थिक परिस्थिती जनतेसमोर आली असती. अशा प्रकारे भांडवली तरतूद करून राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक निकष सक्षम करणे योग्य नाही. 

– विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशन

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नोटा खाणाऱ्याला कोठडी

Next Post

तिवरे प्रकरणी चौकशी समिती’

Next Post

तिवरे प्रकरणी चौकशी समिती’

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अक्षरदीप बहिणाई

अक्षरदीप बहिणाई

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo