Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

साहित्य रसिक मंचच्या तर्फे साने गुरूजी जयंती कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- शहरातील साहित्य रसिक मंच तर्फे परमपूज्य साने गुरुजी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. काव्यरत्नावली चौक येथील सानेगुरुजी स्तभांजवळ अभिवादन करण्यात आले. यावेळी जेष्ठ साहित्यिक कवी भगवान भटकर हे अध्यक्षस्थानी होते. रामचंद्र पाटील, मिना सैंदाणे, अरुण वांद्रे, प्रज्ञा नांदेडकर, यांनी साने गुरुजींच्या जिवनावर प्रसंग सांगितले. सूत्रसंचालन व आभार साहित्य रसिक मंचचे प्रमुख अशोक पारधे यांनी केले. भास्करराव चव्हाण, संजय पाटील, डि.बी. महाजन, विजय लुल्हे, प्रा.नारायण पवार, दिपक सपकाळे, प्रा. रामचंद्र चौधरी, युवराज सोनवणे, कमल सोनवणे, अरुण जोशी, युवराज वाणी, प्रकाश पाटील, चित्रकार एल झेड कोल्हे, गोविंद पाटील, ब्रह्मानंद तायडे, रमजान तडवी उपस्थित होते. काव्याच्या माध्यमातून साने गुरुजींना अभिवादन करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ. अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठाण तर्फे सानेगुरुजी कथामाला आणि व्याख्यानमालेचे आयोजन

Next Post

शालेय राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्र मुले-मुली संघ उपविजयी

Next Post

शालेय राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्र मुले-मुली संघ उपविजयी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo