Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठाण तर्फे सानेगुरुजी कथामाला आणि व्याख्यानमालेचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
डॉ. अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठाण तर्फे सानेगुरुजी कथामाला आणि व्याख्यानमालेचे आयोजन

जळगाव – (प्रतिनिधी) – येथिल डॉ.अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठाण , तसेच केसीई सोसायटी संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय , गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय , शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सानेगुरुजी कथामाला व व्याख्यानमालेचे उद्घाटन साने गुरुजी जयंती निमित्त करण्यात आले. डॉ.प्रभाकर श्रावण चौधरी (माजी प्राचार्य , शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव) , शिक्षण समन्वयक के.जी.फेगडे , चंद्रकांत भंडारी आदींच्या हस्ते पूज्य साने गुरुजी , गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील , तसेच ए. टी. झांबरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रसंगी डॉ.प्रभाकर चौधरी यांनी भिकम भटाच्या सुंदर गोष्टीने कथामालेला सुरुवात करण्यात आली. सदर कथामालेत दर महिन्याच्या 24 तारखेला साने गुरुजींनी एक कथा विद्यार्थ्यांना सांगितली जाणार आहे .सदर कथामाला ही वर्षभर चालणार असून विद्यार्थ्यांना सानेगुरुजींची संपूर्ण माहिती या कथामालेतून होणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.बी.कोळी यांनी केले प्रसंगी शाळेचे मुख्या.दिलीपकुमार चौधरी , रेखा पाटील , पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गं.भा. चंद्रभागाबाई रघुनाथ सोनार

Next Post

साहित्य रसिक मंचच्या तर्फे साने गुरूजी जयंती कार्यक्रम संपन्न

Next Post

साहित्य रसिक मंचच्या तर्फे साने गुरूजी जयंती कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo