Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सीबीआयसी २०२२ नाशिक भरतीसाठी “ह्या” पदाच्या ०४ जागा रिक्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/07/2022
in रोजगार
Reading Time: 1 min read
(HAL) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या “इतक्या” जागांसाठी भरती सुरू

वस्तू आणि सेवा कर बुद्धिमत्ता महासंचालनालय अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी” या पदाच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. ३१ ऑगस्ट २०२२ आहे.

याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-

◆ पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी

◆ पदसंख्या – ०४

◆ शैक्षणिक पात्रता – बॅचलर डिग्री (अधिक माहितीसाठी पीडीएफ वाचा)

◆ नोकरीचे ठिकाण – नाशिक

◆ वेतन श्रेणी – रु. ३५,४०० – १,१२,४००/-

◆ अर्ज करण्याची पद्धती – ऑफलाईन

◆ अर्ज पाठविण्याचा पत्ता – जीएसटी आयुक्त कार्यालय, प्लॉट क्र. १५५, सेक्टर-पी-३४, एनएच, जैष्ठ आणि वैशाख, सिडको, नाशिक-४२२००८

◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख – ३१ ऑगस्ट २०२२

◆ अधिकृत संकेतस्थळ – www.cbic.gov.in

अर्ज करताना आवश्यक बाबी :-

अपूर्ण माहिती असलेले अर्ज अपात्र ठरविण्यात येतील तसेच देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही.

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.cbic.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत “या” पदांच्या ४२९ जागा रिक्त

Next Post

चला घरावर फडकवूया तिरंगा;याबाबत मार्गदर्शक सुचना

Next Post
चला घरावर फडकवूया तिरंगा;याबाबत मार्गदर्शक सुचना

चला घरावर फडकवूया तिरंगा;याबाबत मार्गदर्शक सुचना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo