Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत “या” पदांच्या ४२९ जागा रिक्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/07/2022
in रोजगार
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत “या” पदांच्या ४२९ जागा रिक्त

महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत “वैद्यकीय अधिकारी – गट ब” या पदाच्या एकूण ४२९ जागा भरण्यासाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १७ ऑगस्ट २०२२ आहे.

याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-

◆ पदाचे नाव व पदसंख्या –
१) वैद्यकीय अधिकारी गट-ब = ४२७
२) वैद्यकीय अधिकारी गट-ब (अलिबाग) = ०१
३) वैद्यकीय अधिकारी गट-ब (सातारा) = ०१

◆ शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस (अधिक माहितीसाठी पीडीएफ वाचा)

◆ नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र

◆ शुल्क –
१) खुला प्रवर्ग: ₹३९४/-
२) मागासवर्गीय /आर्थिक दुर्बल घटक / अनाथ: ₹२९४/-

◆ अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाइन

◆ वयाची अट – ०१ नोव्हेंबर २०२२ रोजी १९ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ: ०५ वर्षे सूट)

◆ अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – २५ जुलै २०२२

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ ऑगस्ट २०२२

◆ अधिकृत संकेतस्थळ – https://www.mpsc.gov.in/

अर्ज करताना आवश्यक बाबी :-

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना या https://www.mpsc.gov.in/ संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

(HAL) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या “इतक्या” जागांसाठी भरती सुरू

Next Post

सीबीआयसी २०२२ नाशिक भरतीसाठी “ह्या” पदाच्या ०४ जागा रिक्त

Next Post
(HAL) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या “इतक्या” जागांसाठी भरती सुरू

सीबीआयसी २०२२ नाशिक भरतीसाठी "ह्या" पदाच्या ०४ जागा रिक्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo