Friday, July 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुवर्णलता अडकमोल आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव (प्रतिनिधी)हजरत बिलाल बहुउद्देशीय संस्थाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार २०१९ या सन्मान सोहळा कार्यक्रमात सरस्वती विद्या मंदिर च्या शिक्षिका सुवर्णलता अडकमोल यांना सन्मानित करण्यात आले.
सुवर्णलता अडकमोल यांनी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य वृक्षा रोपण, शाळू माती गणपती कार्यशाळा, सिडबोल बनवणे,तसेच पर्यावरण विषयावर चर्चा सत्र व जनजागृती उपक्रम राबविले आहेत त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हजरत बिलाल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नूतकेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील अल्पबचत भवन मध्ये आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार२०१९ या सन्मान सोहळा कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. उज्ज्वला पाटील व प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. दिलीप खोडपे सर यांचा हस्ते सन्मानित करण्यात आले.
या वेळी उपस्थित ईकरा संस्थाचे अब्दुल करीम सालार, रेडक्रॉस संस्थाचे गणी मेमन,माजी डाएट प्राचार्य श्री नीळकंठ गायकवाड,नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापक मा अर्चनाताई सूर्यवंशी,सुधाई फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई कुऱ्हाडे,मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख,शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख, प्रवीण फौंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील, हजरत बिलाल संस्थेचे अध्यक्ष अकिल पहेलवान, आदींच्या उपस्थितीत सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्यस्तरीय माहिती अधिकार कार्यकर्ता शिबिर व सन्मान सोहळ्याचे धुुळे येेथे आयोजन

Next Post

हजरत बिलाल ट्रस्टचा पुरस्कार कार्यक्रम संपन्न;शिक्षकदिन निमित्ताने जिल्ह्यातील १०१आदर्श शिक्षकांचा झाला गौरव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo