Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यस्तरीय माहिती अधिकार कार्यकर्ता शिबिर व सन्मान सोहळ्याचे धुुळे येेथे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/09/2019
in माहितीचा अधिकार २००५
Reading Time: 1 min read
आज जागतिक माहिती अधिकार दिन;जाणून घेऊया माहिती अधिकार कायदा थोडक्यात

धुळे – (प्रतिनिधी) – शासनकारभारात पारदर्शकता यावी, नागरिकांचा सहभाग वाढावा,भ्रष्ट्राचार समूळ नष्ट व्हावा याउद्देशाने केंद्रशासनाने दिनांक 12 ऑक्टोबर 2005 रोजी माहीतिचा अधिकार अधिनियम-2005 लागू केला.या कायद्याच्या अमलबजावणीस दि.12 ऑक्टोबर 2019 रोजी 14 वर्ष पूर्ण होत आहेत.दरम्यानच्या काळात या कायद्याचा प्रभावी वापराने प्रशासनात परिणामी विकासात्मक कामात पारदर्शक असा बदल घडून आलेला आहे.त्यामुळे सामाजिक न्यायाची स्थापना होण्यास मदत झाली आहे. यासाठी माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करणारे जागृत नागरिक,त्यासाठी सतर्क राहणारे जनमाहिती अधिकारी,वेळोवेळी कायद्याची पार्श्वभूमी व स्पष्टता याविषयी मार्गदर्शन करणारे शासन या सर्वाचा यात अमूल्य असा सहभाग असल्याने या सर्वाचा ’12 ऑक्टोबर माहिती अधिकार कायदा वर्धापन दिनानिमित्ताने’विशेष सन्मान व्हावा,कायद्याची चौकट, कायद्याचा वापर कसा व कुठे व्हावा याविषयी चर्चा,मार्गदर्शन घडून यावे यासाठी राज्यस्तरीय माहिती अधिकार कार्यकर्ता शिबिर व सन्मान सोहळा-२०१९ धुळे आयोजित करण्यात येत आहे.
सदर सोहळा धुळे येथे अयोजित करण्यात येत असून माहिती अधिकार क्षेत्रात विशेष उल्लेखनिय असे दीर्घकाळ कार्य करणारे माहिती अधिकार कार्यकर्त्,मार्गदर्शक यांना’ विशेष पुरस्कार’ देऊन गौरविले जाणार आहे’ .त्यासाठी अशा कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्याचा तपशील, पेपर कात्रणे, पूर्ण परिचय व पत्ता दि.25 सप्टेंबर 2019 अखेर [email protected] या इ मेल वर पाठवावा. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळ स्वतंत्र कळविण्यात येईल. असे आवाहन युवकमित्र परिवार महाराष्ट्र राज्य, या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वामन मेश्राम यांच्या ई व्ही एम भांडा फोड यात्रेचे जामनेर तालुक्यात जंगी स्वागत

Next Post

सुवर्णलता अडकमोल आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Next Post

सुवर्णलता अडकमोल आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo