Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सोशल मिडीया वर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍यांवर त्वरीत कारवाई करण्याची जामनेर तालुका युवा सेनेची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/09/2020
in राजकारण
Reading Time: 1 min read
सोशल मिडीया वर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍यांवर त्वरीत कारवाई करण्याची जामनेर तालुका युवा सेनेची मागणी

जामनेर/प्रतिनिधि-अभिमान झाल्टे जामनेर तालुक्यातील गोद्री येथील दिवाकर पाटील याने महाराष्ट्र चे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख मा.उध्दवसाहेब ठाकरे व शिवसेना प्रवक्ते खा.मा.संजयजी राऊत साहेब याचे फोटो विचित्र पणे एडीयट करून प्रतिमा मलीन करून बदनामी करणारी पोस्ट शोसलमिडीया वर पोस्ट केले. यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असुन सदरील व्यक्ती विरूध्द कडक कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे साहेब व जामनेर , पहुर येथे देण्यात आले असून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
यावेळी निवेदना वेळेस अॅड भरत पवार,मा.युवा सेना जिल्हा प्रमुख जळगाव,उप युवासेना तालुका प्रमुख विशाल लामखेडे, महेंद्र बिराडे,मोहन जोशी,अनिल चौधरी, पवन धनगर, राहुल सपकाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कृती फाऊंडेशनच्या वतीने कळमोदा गावातील दफनभूमीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

Next Post

राजनंदिनी बहूद्देशीय संस्थेतर्फे उपक्रमशील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Next Post
राजनंदिनी बहूद्देशीय संस्थेतर्फे उपक्रमशील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

राजनंदिनी बहूद्देशीय संस्थेतर्फे उपक्रमशील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo