Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राजनंदिनी बहूद्देशीय संस्थेतर्फे उपक्रमशील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/09/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
राजनंदिनी बहूद्देशीय संस्थेतर्फे उपक्रमशील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

जळगाव येथील सामाजिक,शैक्षणिक व इतर अनेक क्षेत्रात विविध उपक्रम राबविणारी सेवाभावी संस्था राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधत उपक्रमशील शिक्षकांना २०२०-२१ या वर्षाचे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय गृप चे चेअरमन तथा गौरी गृप वावडदा येथील अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील हे उपस्थित होते.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत प्रातिनिधिक स्वरूपात चार शिक्षकांना प्रत्यक्ष व जिल्ह्यातील इतर उपक्रमशील शिक्षकांना घरपोच पुरस्काराचे सन्मानपत्र पाठविण्यात आले.शिक्षक नवीन पिढी घडविण्यासोबतच देशाचे भविष्य देखील घडवत असतात त्यामुळे अशा उपक्रमशील शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार वाटप केल्याचे संस्थेच्या अध्यक्षा एस.डी.वाघ यांनी सांगितले,प्रमुख पाहुणे सुमित पाटील यांनी शिक्षकांना शुभेच्छा देत अभिनंदन केले व म्हटले की अशा पुरस्कारांमुळे शिक्षकांना अधिक प्रेरणा मिळत असते व त्यांच्याकडून अधिक उत्तम कार्य घडत असते.यावेळी उपक्रमशील शिक्षक संदिप मधुसूदन पाटील,योगेश भालेराव,भारती सोनार,किशोर पाटील यांना प्रातिनिधिक स्वरूपात पुरस्कार वाटप करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सोशल मिडीया वर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍यांवर त्वरीत कारवाई करण्याची जामनेर तालुका युवा सेनेची मागणी

Next Post

सौ. सपना छोरिया यांची मासक्षमण तपस्या पूर्ण;जळगाव श्रीसंघाच्यावतीने तपस्विनीचा सत्कार

Next Post
सौ. सपना छोरिया यांची मासक्षमण तपस्या पूर्ण;जळगाव श्रीसंघाच्यावतीने तपस्विनीचा सत्कार

सौ. सपना छोरिया यांची मासक्षमण तपस्या पूर्ण;जळगाव श्रीसंघाच्यावतीने तपस्विनीचा सत्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo