Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सौ.सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
04/01/2022
in विशेष
Reading Time: 1 min read
सौ.सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

जळगांव(प्रतिनिधी)- शि. प्र.मंडळ संचलित सौ. सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. साधना महाजन यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बालिका दिनानिमित्त मुलींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. महिला मुक्ती दिनानिमित्त शाळेतील महिला शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. श्रीमती मंगला सोनवणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून “सावित्रीच्या आम्ही लेकी” हे गीत सादर केले. सौ.किरण सैंदाणे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

स्व.प्रा.डॉ.सतीश मित्तल संघटन व सामाजिक पुरस्कार दिलीपदादा पाटील यांना अधिवेशनात बहाल

Next Post

श्री स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Next Post
श्री स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

श्री स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo